झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' ही मालिका फार कमी वेळातच प्रेक्षकांची फेवरेट बनलीये... या मालिकेतील मानसी आणि अनिकेतच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतेय... दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडतेयं...नुकतच या मालिकेत अनिकेत आणि मानसीनं गुपचुप लग्न केल्याचं दाखवण्यात आलं.. त्यानंतर या जोडीचा लग्नानंतरच्या पहील्या रात्रीचा सीन अगदी रोमन्टिक पद्धतीनं दाखवण्यात आलायं. ज्यात दोघे डान्स देखील करताना दिसतायेत. हा खास रोमॅन्टिक सीन शूट करतानाचे काही बिहाईंड द सीन्स समोर आलेत. ज्यात डान्स प्रॅक्टीस करताना दोघांची सेटवर कशाप्रकारे मजा मस्ती सुरु असते ते दिसून येतंय

#lokmatcnxfilmy #AashayKulkarni #Aniket #TanviMundle #Mansi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber